[0:00]म्हणूनच असं म्हणतात, कार्यसिद्धी सने जो प्रथम त्याचे वंदन करा. कार्यसिद्धी सने जो प्रथम त्याचे वंदन करा सकल विघ्ने नष्ट होतील सांगे हिंदू परंपरा. अर्थातच आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे आपण कोणताही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती गजाननाच्या नामस्मरणानी, जयघोषाने आणि आराधनेने करतो. जेणेकरून ते शुभ कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडावं अशी वंदना अशी प्रार्थना आपण त्या गणरायाच्या गणपती बाप्पाच्या चरणी करतो. आणि या शुभ सोहळ्याची सुरुवात सुद्धा आपण गणपती बाप्पाच्या नामस्मरणानीच करणार आहोत. तव मातेचे आत्मरूप तू, ईश्वराचे पूर्ण रूप तू. तव मातेचे आत्मरूप तू ईश्वराचे पूर्ण रूप तू कार्यारंभी तुझी अर्जना गजानना स्वीकार वंदना गजानना स्वीकार वंदना. चला उपस्थित सर्व पाहुणे मंडळींनी माझ्यासोबत एकदा गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करायचा आहे सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे गणपती बाप्पा मोर्या. गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने या सुंदर अशा मंगल कार्याची सुरुवात इथे झालेली आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक मित्र परिवार, पदाधिकारी, मान्यवर यांचं मी दोन्ही परिवारांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करते.

विवाह सोहळा सूत्रसंचालन | best marathi anchor Mayuri | 8850253591 #vivahsohla #wedding
Anchor Mayuri
1m 17s151 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source
YouTube auto captions
This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.
Pull quotes
[0:00]कार्यसिद्धी सने जो प्रथम त्याचे वंदन करा सकल विघ्ने नष्ट होतील सांगे हिंदू परंपरा.
[0:00]अर्थातच आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे आपण कोणताही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती गजाननाच्या नामस्मरणानी, जयघोषाने आणि आराधनेने करतो.
[0:00]जेणेकरून ते शुभ कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडावं अशी वंदना अशी प्रार्थना आपण त्या गणरायाच्या गणपती बाप्पाच्या चरणी करतो.
[0:00]आणि या शुभ सोहळ्याची सुरुवात सुद्धा आपण गणपती बाप्पाच्या नामस्मरणानीच करणार आहोत.
Use this transcript
Related transcript hubs
Watch on YouTube
Share
MORE TRANSCRIPTS


