Thumbnail for या मुलीचा अभिनय बघून नक्कीच डोळ्यात पाणी येईल | श्रीया किरण लव्हेकर | #ekpatri #ekankika #marathi by Konkan Meri Jaan कोकण मेरी जान

या मुलीचा अभिनय बघून नक्कीच डोळ्यात पाणी येईल | श्रीया किरण लव्हेकर | #ekpatri #ekankika #marathi

Konkan Meri Jaan कोकण मेरी जान

5m 0s360 words~2 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[1:44]या या झोपलेल्या मनातल्या हा लढा माझा माझं अस्तित्वास विचारायचं आहे माझ्यातल्या असीफाला आणि रेणुकाला सुद्धा की आज पर्यंत आपण नटलो.
Use this transcript
Related transcript hubs

[1:44]किती कडू होतं गाजी ते, अजय से देर जाऊ नकोस ग मला त्रास होत होता. मला गुदमरू नये त तो गजजी. अजी, तू पण एक मुलगी म्हणून जन्मला आलीस ना ग? मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना आज्जी, आई तू का घेतलस ग ते औषध? किती कडू होतं गाय ते. आई मला त्रास होत होता ग, मला गुदमरून येत होतं ग. आई जन्मला घालूण तर बघ ग एकदा. तुझं हेच रूप तू पाहशील माझ्यात अन एकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई. मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग नाही, का ग तुला घाई? आई मला समस्या आहे तुझी कोंडी तुझी गुदमर. पण हे मुळीच राहिले नाही ग. करतात मगशील तर मी अजिबात त्रास देणार नाही. मला मला नवीन कपडे नको ग. मी ताईचे जुने कपडे घालीन. शाळेत जाईन, ताईची जुनी दप्तर वापरेन, त्यांचे जुने खेळणी खेळेन. मी शिकून खूप मोठी होईल. आणि माझ्या हुंड्याची तयारी करेल. बाप्पांना जरा साध्य त्रास होऊ देणार नाही. अग आई आता तूच सांग. उद्या तू मला करून टाकल्यावर तू अख्खनच जाणार नाही. याचं दुःख मनून की तूच काही क्षण माझे समोर याचं आनंद मनून. सांग नाही, सांग ना. नुसत्या स्त्रीभ्रूण हत्या थांबून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशावेळी अशावेळी मला गजर व्हावं वाटतं. या या झोपलेल्या मनातल्या हा लढा माझा माझं अस्तित्वास विचारायचं आहे माझ्यातल्या असीफाला आणि रेणुकाला सुद्धा की आज पर्यंत आपण नटलो. त्यात आपण खरंच समाधानी आहोत का? नाही ना? अगं आपली आत्मशक्तीच हाच आपला अलंकार. चला तर मग मोडून टाकूया अन्याय अत्याचारी मनगटे. काढून टाकूया अंगावरील अलंकाराचा म्हणजेच बंधनाचा साथ. तर आता लढायचं. नाहीतर आता लढायचं. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. पेटून उठ तू रडू नकोस. पेटून उठ तू रडू नकोस. या जमान्यातल्या या जमान्यातल्या दुर्योधनाच्या आवलादीची कमी नाही. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या आवलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या घातल्या माणुसकीने. अरे बांगड्या घातल्या माणुसकीने, मदतीसाठी तू ओरडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. पेटून उठ तू रडू नकोस. पेटून उठ तू रडू नकोस.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript