Thumbnail for vmp lihito #shayari by shayari lover boy 1

vmp lihito #shayari

shayari lover boy 1

30s53 words~1 min read
Auto-Generated

[0:00]मोहिनी मला तर खूप आवडते. अच्छा, काय करशील तू माझ्यासाठी? मी तर मी एमपी लिहितो की विदर्भ मराठवाडा, कोकण, कान्यादेश, पश्चिम महाराष्ट्र ही फिरवीन तुला. मी राजा माझ्या आयुष्याचा राणी बनून सजवीन तुला. आणि साजणी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र. साजणी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र मी माझ्या मस्तकावरची चंद्रकोर बनून मिरवीन तुला.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript