Thumbnail for 1 हेक्टर म्हणजे किती एकर? जाणून घ्या सोप्या पद्धतीने! ##हेक्टरतेएकर#शेतीमोजमाप#LandMeasurement by Army_World

1 हेक्टर म्हणजे किती एकर? जाणून घ्या सोप्या पद्धतीने! ##हेक्टरतेएकर#शेतीमोजमाप#LandMeasurement

Army_World

1m 52s266 words~2 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Timestamped outline
Pull quotes
[0:00]तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्टरचं रूपांतर एकर मध्ये करायला शिकणार आहोत.
[0:26]म्हणजे आपल्या, आपल्याकडे 7 7 हेक्टर जमीन आहे, तर आपल्याकडे एकूण किती एकर जमीन आहे?
[0:26]लक्षात घ्या, आता एकूण एकर जेव्हा आपल्याला काढायचं असते, तेव्हा हेक्टर गुणिले काय करायचं?
[1:39]ह्याला भागाकार करा, हा भागाकार येतो 6.07 एकर, म्हणजे आपल्याकडे एकूण 6.07 हेक्टर एवढी जमीन आहे.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्टरचं रूपांतर एकर मध्ये करायला शिकणार आहोत.

[0:08]तसेच एकूण एकरचं रूपांतर हेक्टर मध्ये करायला शिकणार आहोत. खास करून हे प्रत्येक शेतकऱ्याला याची गरज पडते.

[0:15]लक्षात घ्या, आता समजा आपल्याकडे 7 हेक्टर जमीन आहे.

[0:20]7 हेक्टर जमीन आहे, तर त्या हेक्टरचं आपल्याला एकर मध्ये रूपांतर करायचं आहे.

[0:26]म्हणजे आपल्या, आपल्याकडे 7 7 हेक्टर जमीन आहे, तर आपल्याकडे एकूण किती एकर जमीन आहे? लक्षात घ्या, आता एकूण एकर जेव्हा आपल्याला काढायचं असते, तेव्हा हेक्टर गुणिले काय करायचं?

[0:36]हेक्टर गुणिले आता एका हेक्टर मध्ये किती एकर बसते हो?

[0:40]त्याच्यासोबत काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. आता आपल्याकडे जमीन किती आहे? 7 हेक्टर.

[0:44]किती आहे? 7 हेक्टर. आता याचा गुणाकार करायचा कशासोबत करायचा? 2.471.

[0:50]2.471 सोबत गुणाकार करा, म्हणजे आपल्याकडे एकूण 17.297 एकर जमीन आहे.

[0:56]आता लक्षात घ्या, 17, 17 एकर झालं म्हणजे जवळपास आपल्याकडे 17 एकर जमीन आहे.

[1:03]किती एकर आहे? 17 एकर जमीन आहे. आता दुसरं उदाहरण आहे आपल्याकडे, समजा आपल्याकडे 15 एकर जमीन आहे.

[1:08]किती एकर आहे? 15 एकर जमीन आहे. तर आपल्याकडे किती हेक्टर जमीन आहे? म्हणते.

[1:14]समजते का? आता एकूण आपल्याला एकूण किती हेक्टर जमीन आपल्याकडे आहे ते पाहायचं आहे.

[1:20]त्याच्यामुळे ह्याला काय करायचं? एकूण एकर, एकूण एकर भागिले एकूण एकर भागिले आता एका हेक्टर मध्ये किती जमीन बसते?

[1:29]त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? भागाकार करायचा आहे. आपल्याकडे जमीन किती आहे? 15 एकर. एका हेक्टरमध्ये जमीन किती बसते? 2.471.

[1:39]ह्याला भागाकार करा, हा भागाकार येतो 6.07 एकर, म्हणजे आपल्याकडे एकूण 6.07 हेक्टर एवढी जमीन आहे.

[1:50]या दोन उदाहरणावरून सर्वांना समजले असेल, हेक्टरचं रूपांतर एकर मध्ये कसं करायचं आणि एकरचं रूपांतर हेक्टरमध्ये कसं करायचं? चालेल धन्यवाद सर्वांना.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript