[0:00]अग सुनबाई आरामात नाहीतर थांब मी आलेच. अग आई, करेल ना ती स्वतःच. नाहीये असं काही, असून मीच करते. आई भाजीचा संपला आहे आणून द्या ना. हा सुनबाई आणून देते. हे घ्या. थांब आई या वयात तू इतका वजन उचलून उतरशील चढशील का? घेऊन येईल वहिनी. अग सुनबाई दे मी कापून देते भाजीचा आणि नंदीला फेट देऊन दे भिजवायला लवकर स्वयंपाक बनवून जाईल. आई इकडे येशील बरं. हो. आई हे काय करत आहे तू मी पण तर सासरी सारखे काम प्रॅक्टिस करते ना तिथे तर माझी मदत कोणी नाही करत आणि तसेच पण सुनेचे कर्तव्य असतो सासू-सासऱ्यांची सेवा करायची. बेटा, तुझ्या सासरी जर कोणी तुझी मदत नाही करत, याचा अर्थ हा तर नाही ना की मी माझ्या सुनेची मदत नाही करेल आणि हो गोष्ट राहिली माझ्या म्हातारपणाची. तर त्यासाठी माझे मुलं-मुली आहेत ना, मग मी कशाला आस करू सुनेची? जशी तू थकते तशी ती पण थकत असेल ना जशी तू माझी लाडकी आहेस तशी ती पण कुणाची लाडकी आहे ना आणि हो जोपर्यंत हा समाज मुलीला आणि सुनेला समान समजणार नाही तोपर्यंत मुली आणि सुने मधला भेदभाव कधीच संपणार नाही.

दिल छू लेने वाली कहानी: माँ ने बहू का साथ क्यों दिया? #saasbahu #socialmessage #fy #yt #viral
Nagpur ki kamde family
1m 2s180 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source
YouTube auto captions
This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.
Pull quotes
[0:00]अग सुनबाई दे मी कापून देते भाजीचा आणि नंदीला फेट देऊन दे भिजवायला लवकर स्वयंपाक बनवून जाईल.
[0:00]आई हे काय करत आहे तू मी पण तर सासरी सारखे काम प्रॅक्टिस करते ना तिथे तर माझी मदत कोणी नाही करत आणि तसेच पण सुनेचे कर्तव्य असतो सासू-सासऱ्यांची सेवा करायची.
[0:00]बेटा, तुझ्या सासरी जर कोणी तुझी मदत नाही करत, याचा अर्थ हा तर नाही ना की मी माझ्या सुनेची मदत नाही करेल आणि हो गोष्ट राहिली माझ्या म्हातारपणाची.
[0:00]जशी तू थकते तशी ती पण थकत असेल ना जशी तू माझी लाडकी आहेस तशी ती पण कुणाची लाडकी आहे ना आणि हो जोपर्यंत हा समाज मुलीला आणि सुनेला समान समजणार नाही तोपर्यंत मुली आणि सुने मधला भेदभाव कधीच संपणार नाही.
Use this transcript
Related transcript hubs
Watch on YouTube
Share
MORE TRANSCRIPTS


