[0:05]मंडळी असं म्हणतात की आनंद शेअर केल्यामुळे वाढतो. पण तो जर चुकीच्या व्यक्तीबरोबर शेअर केला, तर काय होतं, हे आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील प्रहसनातून.
[0:15]जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, आणि हास्य महारथी समीर चौघुले.
[0:40]हॅलो शाम बांगर? यस, हाऊ आर यू? येस, येस.
[0:45]येस आजोबा झालो. थांब थांब चप्पल काढ, येवढाच कुठं निघालास? थांब पार्टीनंतर होणार बाबा, आधी विचार.
[0:55]तू आधी विचार ना शाम, नात झाली का नातू झाला? कसे आहेत सगळे? सून माझी कशी आहे हे विचार ना.
[1:01]अरे नाही आता इथे हॉस्पिटलमध्ये, हो मी एकटाच आहे.
[1:05]अरे एकटाच आहे म्हणजे बाकीचे सगळे आया बिया डॉक्टर घरी गेले असं नाही.
[1:09]असं नको करू बाळा, कान उघडे ठेवत जा.
[1:15]मंचुरियन नाही त्याला सिझेरियन म्हणतात.
[1:24]ओ हो, घाई करू नको, घाई करू नको, देणार पार्टी देणार, देणार पार्टी पाठीची, तुला पाठीची बस.
[1:30]ओके, ओके, हा चल, हो बारसे बिरसे दणक्यात होणार बाबा, पहिली नात आहे माझी. येस, चल चल चल, बाय बाय बाय.
[1:44]राम राम. नमस्कार. आज काय? आज नात झाली मला.
[1:50]नाही ते नाही. आज काय? सोमवार की बुधवार?
[1:56]आज रविवार.
[1:59]आज रविवार? आमचे पण रविवार.
[2:02]तुम्ही काय अमेरिकेत राहता का? टाईम झोन चेंज व्हायला. तुम्ही इथेच राहता ना?
[2:07]मी नाही अमेरिका. अरे सेक्सच्या कॉलममध्ये मी माझा मोबाईल नंबर दिला म्हणून माझा पासपोर्ट रिजेक्ट झाला.
[2:28]काही नाही त्याला शहागरात.
[2:31]कुढकून मरू दे वस्तड्याला.
[2:41]जबरदस्त पडला नाही.
[2:49]बाकी? काय चाललंय आपलं काय? ते आज काय मंगळवार? आज रविवार, मी बोललो ना तुम्हाला, रविवार. रविवार. काय नाव आहे रविवार.
[3:04]मंगळवार असता तर काय सूर्य पश्चिमेला उगवला असता.
[3:10]नाही आवडलं? तेव्हाच टॉयलेटवर जाऊन जाऊ द्या शहागरात.
[3:16]आग लागली असल्या विनोदाला.
[3:21]झालाय ना चांस? असे विनोद येतात. अडकतात, पडतात, आपला परडे मात्र चालू राहिला पाहिजे.
[3:34]इट्स कॉल्ड मज्जा नो लाइफ.
[3:43]बाकी? ते मघाशी फोनवर काय बोलत होतास? ते बांगर का काय असा काय होता तो?
[3:49]नाही, हे तो मित्र होता. मी आजोबा झालो ना.
[3:52]अरे वाह, आजोबा? मग पुढे काय मास्टर्स? अरे बीकॉम नाही, बीकॉम झालो. अरे बीकॉम नाही म्हटलं मी बीकॉम झालो. आजोबा झालो आजोबा, माझ्या सुनेला मुलगी झाली.
[4:02]अभिनंदन. थँक्यू. तुम्ही भोजेवर झालात.
[4:06]आजोबा. आजोबा शब्द आहे तो.
[4:11]भोजेवर. मग कसे आहेत? बाळ बरवंतराय?
[4:14]बाळ बाळंतीन.
[4:19]काय तुम्ही बोलताय तुमचं, तुम्ही स्वतः ऐकात जा जरा. घायल चित्रपट आहे इकडे सुरु.
[4:24]बाळ बळवंत राय कसे आहेत बाळ बाळंत असं शब्द आहे.
[4:28]तेच कसे आहेत? कैसे आहे एक बोलता हूं दोन करते आहे ते.
[5:28]अच्छा तुम्हाला नात झाली. शंका आहे. नाद झाली तस शक आहे. नाही तसं नव नातू झाला असता ना.
[5:35]ते नातू नातू ह्या गाण्यावर नाचलो असतो नाही.
[5:41]काय? कशाला पाहिजे? गाणं कशाला पाहिजे? नाही पाहिजे ना? आता नातूवर गाणं नाही ना एन्जॉय करायला. कशाला पाहिजे गाणं कशाला पाहिजे? पाहिजे ना. नाही पण नातीवर स्पेशल गाणं नाही ना.
[5:46]अरे नको ना गाणं नाही ते नाही ना. नातूवर गाणं नाही एन्जॉय करायला? कशाला पाहिजे गाणं? नाही तर नाती म्हणून नको. अरे नको ना गाणं नाही तर नाही ना.
[5:54]नातीवर गाणं नाही लिहिलं नातू नातू.
[5:57]आता ज्याला नात आहे, तो बागेत जाऊन काय दुरवा ओपनर.
[6:01]कशाला दुरवा ओपायला पाहिजेत? नातूवर गाणं नाही आहे ते.
[6:05]नातू झाल्या म्हणून नातूचं गाणं लावायचं त्याचा अर्थ वेगळा आहे.
[6:08]मला नात झाली मला अभिमान वाटलेला आहे मी माझा माझा एन्जॉय करेन काय आहे एवढं त्याच्यात? नाही पण नातीवर स्पेशल गाणं नाही ना.
[6:13]कशाला पाहिजे स्पेशल पाहिजे गाणं? नाही आहे नातीवर गाणं काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? प्रॉब्लेम म्हणजे आता योगीचे गाणं नसेल तर माझा चाल कसा लागतो.
[11:00]खूप झालं तुझं गप्प बस. देख मत, देख मत, नीचे देख.
[11:04]बाकी.
[11:10]आठ.
[11:16]नऊ खुशीत आहे.
[11:46]बाकी.
[12:12]मस्त.
[12:16]तू काम काय करतोस? नाही मला कामधंदा करायला कंटाळा येतो, मी लय आळशी आहे.
[12:19]मग इकडे कशाला आलेस हॉस्पिटलमध्ये? आजार बिजार झाला असेल ना? ट्रीटमेंट घेऊन जा ना घरी इकडे कशाला बसलायस?
[12:24]ट्रीटमेंट? हो. नाही, ते हॉस्पिटलमध्ये फिनाईलचा वास मला जाम आवडतो ना म्हणून मी अजून म्हणून येतो का नाही.
[12:33]हा. आता काय मार चपलेने.



