[0:00]श्वरनी स्पष्ट केल बसवानना सांगतात हा कोणाचा हा कोणाचा न म्हणू दे देवा हा अमका हा अमका असेच म्हणू दे देवा. बसवेश्वर बसवेश्वर जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांचे विचार जगा वेगळे ठरू लागले. बसवेश्वर जेव्हा आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांचा उपनयन संस्कार चालू होता. पण त्या वेळी बसवेश्वरांनी सांगितलं माझ्यापेक्षा वयाने माझी वयाने मोठा असलेला माझ्या बहिणीचा म्हणजेच अक्का महादेवीचा सर्वप्रथम सर्वप्रथम उपनयन संस्कार करावा. पण तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांनी याचा विरोध केला. अगदी लहान वयापासूनच क्रांतीकारी विचार त्यांनी आपल्या मनात रुजवले. आणि ते शरीराने जरी आपल्या सोबत नसले तरीही तरीही ते विचारांनी आपल्यात जिवंत आहेत. बसवांननी कधीही जातीभेद वर्णभेद लिंगभेद मानलाच नाही. म्हणून तर त्यांनी निर्माण केलेल्या त्यांनी निर्माण केलेल्या अनुभव मंडपात 18 पगड जातींच्या लोकांना प्रवेश होता. 18 पगड जातीच्या लोकांच्या मनात त्यांनी त्यांच्या विचाराचे बीज रोवले आणि त्या विचारांचे आज एवढे मोठं वृक्ष झालं आहे. म्हणजेच बसवेश्वरांचे विचार आजही आपण आचरणात आणतो कारण माणूस फक्त शरीराने मरण पावतो पण विचाराने तो आपल्यात जिवंत राहतो माणूस मरण पावतो आणि माणसाची कीर्ती जिवंत राहते. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते पुण्या संगन देवा जय जय.

महात्मा बसवेश्वर यांचे विचार आणि कार्य | श्वेता ताई गुजर यांचे सुंदर व्याख्यान #mahatmabasaveshwar
Mahesh Pingle Official 2.0
1m 11s177 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source
YouTube auto captions
This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.
Pull quotes
[0:00]श्वरनी स्पष्ट केल बसवानना सांगतात हा कोणाचा हा कोणाचा न म्हणू दे देवा हा अमका हा अमका असेच म्हणू दे देवा.
[0:00]पण त्या वेळी बसवेश्वरांनी सांगितलं माझ्यापेक्षा वयाने माझी वयाने मोठा असलेला माझ्या बहिणीचा म्हणजेच अक्का महादेवीचा सर्वप्रथम सर्वप्रथम उपनयन संस्कार करावा.
[0:00]आणि ते शरीराने जरी आपल्या सोबत नसले तरीही तरीही ते विचारांनी आपल्यात जिवंत आहेत.
[0:00]म्हणून तर त्यांनी निर्माण केलेल्या त्यांनी निर्माण केलेल्या अनुभव मंडपात 18 पगड जातींच्या लोकांना प्रवेश होता.
Use this transcript
Related transcript hubs
Watch on YouTube
Share
MORE TRANSCRIPTS


