Thumbnail for मूर्ख बोकड | stupid goat | छान छान गोष्टी | गोष्ट | जादू | magic | लहान मुलांच्या गोष्टी | बोधकथा | by siddhis stories

मूर्ख बोकड | stupid goat | छान छान गोष्टी | गोष्ट | जादू | magic | लहान मुलांच्या गोष्टी | बोधकथा |

siddhis stories

2m 17s200 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:01]गोष्टीचे नाव आहे मूर्ख बोकड एकदा एक कोल्हा विहिरीत पडला त्याला बाहेर येता येईना त्याने खूप उड्या मारल्या पण काही उपयोग झाला नाही.
[0:01]काही वेळाने तिथे एक बोकड आला त्याने विहिरीत डोकावून पाहिले त्याला आत कोल्हा दिसला बोकड म्हणाला अरे कोल्लोबा तू विहिरीत काय करत आहेस?
[0:01]कोल्हा लबाड होता तो म्हणाला बोकड दादा मी पाणी पीत आहे पाणी किती गोड आहे तुला काय सांगू?
[0:01]बोकड म्हणाला खरंच कोल्हा म्हणाला तू विहिरीत ये आणि पिऊन बघ बोकडाला कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले.
Use this transcript
Related transcript hubs

[0:01]चला मुलांनो आज आपण एक अतिशय उत्तम अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे मूर्ख बोकड एकदा एक कोल्हा विहिरीत पडला त्याला बाहेर येता येईना त्याने खूप उड्या मारल्या पण काही उपयोग झाला नाही. काही वेळाने तिथे एक बोकड आला त्याने विहिरीत डोकावून पाहिले त्याला आत कोल्हा दिसला बोकड म्हणाला अरे कोल्लोबा तू विहिरीत काय करत आहेस? कोल्हा लबाड होता तो म्हणाला बोकड दादा मी पाणी पीत आहे पाणी किती गोड आहे तुला काय सांगू? बोकड म्हणाला खरंच कोल्हा म्हणाला तू विहिरीत ये आणि पिऊन बघ बोकडाला कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले. त्याने लगेच विहिरीत उडी मारली तो पोटभर पाणी प्यायला बोकड म्हणाला कोल्हे बुवा आता बाहेर कसं पडायचं कोल्हा म्हणाला बोकड दादा मी तुझ्या पाठीवर चढतो आणि बाहेर पडतो मग तुलाही बाहेर ओढून घेतो. बोकड होता भोळा तो म्हणाला ठीक आहे. कोल्हा बोकडाच्या पाठीवर चढला उडी मारून विहिरी बाहेर पडला. मग म्हणाला मूर्ख बोकडा मी तुझा आभारी आहे आता तू खुशाल पाणी पीत बस. असे बोलून कोल्हा निघूनही गेला बोकड बिचारा विहिरीतच अडकून पडला. त्याचा मूर्खपणा त्याला चांगलाच भोला. मुलांनो आवडली ना गोष्ट आता या गोष्टीतून आपल्याला काय तात्पर्य येते कोणावरही अंधविश्वास ठेवू नये पूर्ण त्याची माहिती घेतल्याशिवाय आवडली ना गोष्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript