Thumbnail for cutoff काय राहील ? ३ मे २०२६ नीट परीक्षार्थीचा व या वर्षी  पेपर कशा पद्धतीत होता by Future Doctor 🩺

cutoff काय राहील ? ३ मे २०२६ नीट परीक्षार्थीचा व या वर्षी पेपर कशा पद्धतीत होता

Future Doctor 🩺

2m 25s315 words~2 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:00]ज्यांनी पण कमी वेळात पेपर सोडवायचा प्रॅक्टिस केली त्यांच्याकरता खूप पेपर इझी केलेला आहे.
[0:00]पेपर हा इझी टू मॉडरेट होता म्हणजे बायोलॉजी केमिस्ट्री खूप इझी होता काही क्वेश्चन लेंदी होते.
[0:00]पण एकूणच पेपर 2025 पेक्षा खूप इझी होता आणि 2024 ला जो इझी पेपर आला होता त्याच्यापेक्षा थोडा टफ लेवल होता.
[0:00]त्यामुळे जो पण कट ऑफ आपण सांगत असतो तो सर्व कॅटेगरीनुसार आजपर्यंत आपल्या फ्युचर डॉक्टर YouTube चॅनलवर कट ऑफ सांगत गेलेला आहे दरवर्षी आणि तो कट ऑफ एकदम ऍक्युरेसी लेवल आलेला आहे.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 3 मे 2026 म्हणजे आज ज्यांनी पण नीट एक्झाम दिलेली अशा विद्यार्थ्यांकरता थोडीफार खुशखबर अशी आहे की पेपर खूपच 2025 पेपर ज्या पण विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला केलेला होता आणि टाइम मॅनेजमेंट साठी वेळ घरी प्रॅक्टिस अडीच तासाची आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की पेपरला प्रॅक्टिस घरी अडीच तासाची करा. ज्यांनी पण कमी वेळात पेपर सोडवायचा प्रॅक्टिस केली त्यांच्याकरता खूप पेपर इझी केलेला आहे. पेपर हा इझी टू मॉडरेट होता म्हणजे बायोलॉजी केमिस्ट्री खूप इझी होता काही क्वेश्चन लेंदी होते. थोडे मॉडरेट थोडाफार प्रमाणात होते आणि फिजिक्सचे क्वेश्चन हे मॉडरेट आलेले होते. पण एकूणच पेपर 2025 पेक्षा खूप इझी होता आणि 2024 ला जो इझी पेपर आला होता त्याच्यापेक्षा थोडा टफ लेवल होता. म्हणजे ऑल इंडिया मध्ये 720 पैकी 720 मार्क घेणारे नक्कीच विद्यार्थी राहणार आहेत पण महाराष्ट्रात सुद्धा पेपर खूप इझी विद्यार्थ्यांना एकत्रित विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू आलेला पेपरचा एनालिसिस नुसार सध्या तरी पेपर खूप इझी केलेला आहे. त्यामुळे जो पण कट ऑफ आपण सांगत असतो तो सर्व कॅटेगरीनुसार आजपर्यंत आपल्या फ्युचर डॉक्टर YouTube चॅनलवर कट ऑफ सांगत गेलेला आहे दरवर्षी आणि तो कट ऑफ एकदम ऍक्युरेसी लेवल आलेला आहे. भविष्यात आपण चार-पाच दिवसानंतर जो कट ऑफ सांगणार आहोत तो पण ऍक्युरेट येईलच याची मी गॅरंटी देतो. पण आज घडीला कट ऑफ हा ओपन कॅटेगरीनुसार सांगावा लागतो थोडक्यात अंदाज तो अंदाज म्हणजे मागील वर्षी ओपन कास्टचा कट ऑफ 505 मार्क गव्हर्मेंट कॉलेजचा आला होता. त्यापेक्षा 50 ते 75 मार्क कट ऑफ हा जास्त येईल आणि सेमी कॉलेज ज्याला प्रायव्हेट म्हणतो त्याचा 475 ओपन कॅटेगरीचा आला होता. तर तो पण कट ऑफ सेमी कॉलेजचा एक 40 ते 60 मार्काने वाढण्याची शक्यता आहे 30, 40, 50 मार्कांपर्यंत वाढू शकतो. तर या पद्धतीत हा आपला कट ऑफ या वर्षाचा राहण्याची शक्यता आहे आणि डिटेल प्रत्येक कास्ट नुसार कशा पद्धतीत रँक राहू शकतो कसा कट ऑफ राहू शकतो याचा व्हिडिओ येत्या चार पाच दिवसात आपण नक्की करणार आहोत. तर त्याकरता आमच्या फ्युचर डॉक्टर चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript