Thumbnail for #shivpratapgarudjhep by Amol te Anmol

#shivpratapgarudjhep

Amol te Anmol

46s139 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:00]म्हणजे असं म्हटलं जातं की ग्रेट १७ इन द वर्ल्ड ज्या राजांची नाव घेतली जातात म्हणजे अगदी जुलियस सिझर पासून नेपोलियन पासून अशा ग्रेट १७ इन द वर्ल्डची नावं घेतली जातात.
[0:00]पण छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओन्ली किंग हु वॉज नॉट बोर्न ॲज अ किंग जे राजे म्हणून जन्मले नाहीत.
[0:00]हू नेव्हर बिटरेड एव्हिवन टू बिकम अ किंग, ज्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खूपसून राज्य मिळवलं नाही.
[0:00]सांगायला हा प्रत्येक माणसाला अभिमान वाटला पाहिजे की जगातल्या १७ जे ग्रेट म्हणवले जातात, त्यातला एकही जण या क्रायटेरियावर महाराजांच्या समोर उभा राहू शकणार नाही.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]त्यांच्या राजांचं नखभर आहे ते हातभर सांगतात. आपल्या राजाचा आभाळभर आहे सांगायला आपण कमी पडतो. म्हणजे असं म्हटलं जातं की ग्रेट १७ इन द वर्ल्ड ज्या राजांची नाव घेतली जातात म्हणजे अगदी जुलियस सिझर पासून नेपोलियन पासून अशा ग्रेट १७ इन द वर्ल्डची नावं घेतली जातात. पण छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओन्ली किंग हु वॉज नॉट बोर्न ॲज अ किंग जे राजे म्हणून जन्मले नाहीत. हू नेव्हर बिटरेड एव्हिवन टू बिकम अ किंग, ज्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खूपसून राज्य मिळवलं नाही. ही स्पोन हिमसेल्फ ॲज अ किंग त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. अन व्हेन ही पास्ट अवे टील दॅट टाईम ही वॉज अ किंग. तेव्हा ते अनंतात विलीन झाले तेव्हाही ते राजे होते. सांगायला हा प्रत्येक माणसाला अभिमान वाटला पाहिजे की जगातल्या १७ जे ग्रेट म्हणवले जातात, त्यातला एकही जण या क्रायटेरियावर महाराजांच्या समोर उभा राहू शकणार नाही.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript