Thumbnail for व्यवसायाची भन्नाट कल्पना by Rahul Kulkarni Official

व्यवसायाची भन्नाट कल्पना

Rahul Kulkarni Official

1m 27s227 words~2 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:00]हे व्यवसायाची कल्पना अशी आली की माझं नवीन काहीतरी तुम्हाला मगाशी म्हणलो की इनोवेटिव्ह काहीतरी करायचं होतं.
[0:00]तीन वर्ष मी 100 उद्योग, 200 उद्योगाची पुस्तकं, उद्योजकता शिबिरं ही फार अटेंड केली.
[0:00]मग अशाच एका उद्योजकता शिबिरामध्ये मला एक मला एक मेंटोर भेटले, माझे ते पहिले गुरु म्हणायचे संजय सिद्धे म्हणून.
[0:00]ते मला भेटले, त्यांनी त्यावेळेस त्या लेक्चर मध्ये मला म्हणजे आमचे 30 लोकांचं ग्रुप होतं, त्यांना सांगितलं की वेस्ट टायरपासनं ऑइल निघतंय.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]हे व्यवसायाची कल्पना अशी आली की माझं नवीन काहीतरी तुम्हाला मगाशी म्हणलो की इनोवेटिव्ह काहीतरी करायचं होतं. ते इनोवेटिव्ह करत असताना ते घावरत नव्हतं. मग ते सापडण्यासाठी मी फार फिरलो. तीन वर्ष मी 100 उद्योग, 200 उद्योगाची पुस्तकं, उद्योजकता शिबिरं ही फार अटेंड केली. पण तरीसुद्धा मला ते काय भेटतच नव्हतं. मग अशाच एका उद्योजकता शिबिरामध्ये मला एक मला एक मेंटोर भेटले, माझे ते पहिले गुरु म्हणायचे संजय सिद्धे म्हणून. ते मला भेटले, त्यांनी त्यावेळेस त्या लेक्चर मध्ये मला म्हणजे आमचे 30 लोकांचं ग्रुप होतं, त्यांना सांगितलं की वेस्ट टायरपासनं ऑइल निघतंय. त्या एलडीओ ऑइल आहे. एलडीओ म्हणजे लाईट लाईट डिझेल ऑइल. ओके. ते आत्ताचं पेट्रोलियम प्रॉडक्ट एलडीओ जो निघतो त्याला हा सबस्टिट्यूट प्रॉडक्ट आहे. हे कधीची गोष्ट 2007 ची 2010 ला 7 ते 10 पर्यंत माझं सर्चिंगच होतं आणि 10 ला ही गोष्ट कळाली मला. मग मला ती कल्पना फार आवडली की वेस्ट टायर तर निघतात हे तर मला माहिती होतं की वेस्ट टायर फेकून दिले जातात, टाकून दिले जातात, इथपर्यंत मला पूर्ण आयडिया होती. पण एलडीओ हे नेमकं काय, हे मला काय गोष्ट माहिती नव्हती. मग त्यांनीच मला नंतर गाईड केलं मार्केट सर्वे कर. मार्केट सर्वे मधनं माझ्या लक्षात आलं की अरे याला फार चांगली डिमांड आहे आणि हा महत्वाचा म्हणजे इम्पोर्ट प्रॉडक्ट आहे. तो इम्पोर्ट सब्सिट्यूट आणि प्लस वेस्ट असं एक चांगलं कॉम्बिनेशन मला त्यावेळेस लक्षात आलं आणि मग त्या दिशेने मी पळत गेलो.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript