Thumbnail for RIGID OR READY TO EVOLVE... by NOT DONE YET.... Celebrating life at 50 +

RIGID OR READY TO EVOLVE...

NOT DONE YET.... Celebrating life at 50 +

1m 8s168 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Timestamped outline
Pull quotes
[0:00]नमस्कार मंडळी मी अशीच आहे माझ्याकडे हेच चालतं माझ्याकडे ह्याच पद्धतीने काम करायचं का मी म्हणते म्हणून.
[0:09]अरे काय भारी वाटायचं हे बोलताना मला वाटायचं बाबा मी किती रिस्पॉन्सिबल मी किती डिसिप्लिन मी किती ऑर्गनाईज्ड.
[0:25]कारण बदल म्हटलं की थोडे कष्ट घ्यावे लागतात प्लस मला ना कोणाचं ऐकून घ्यायचं नव्हतं मी म्हणते म्हणून.
[0:38]संवादाच्या ऐवजी वाद वाढायला लागलेत सिंपली बिकॉज आय रिफ्यूज टू लिसन आय वास सो रिजिड.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]नमस्कार मंडळी मी अशीच आहे माझ्याकडे हेच चालतं माझ्याकडे ह्याच पद्धतीने काम करायचं का मी म्हणते म्हणून.

[0:09]अरे काय भारी वाटायचं हे बोलताना मला वाटायचं बाबा मी किती रिस्पॉन्सिबल मी किती डिसिप्लिन मी किती ऑर्गनाईज्ड.

[0:19]रियली हा माझा इगो होता हा माझा कंफर्ट झोन होता मला बदलायचा नव्हता तो.

[0:25]कारण बदल म्हटलं की थोडे कष्ट घ्यावे लागतात प्लस मला ना कोणाचं ऐकून घ्यायचं नव्हतं मी म्हणते म्हणून.

[0:33]असं होतं थोडसं मला लक्षात आलं की अरे नाती बिघडायला लागली आहेत.

[0:38]संवादाच्या ऐवजी वाद वाढायला लागलेत सिंपली बिकॉज आय रिफ्यूज टू लिसन आय वास सो रिजिड.

[0:45]नाही माझंच माझंच बरोबर मग हळूहळू हे बदल आणले मी.

[0:50]सो द नेक्स्ट टाइम आय ट्राई टू से मी अशीच आहे आय स्टॉप अँड देन आय लिसन.

[0:58]अरे ऐकून तर घे समोरचा काय म्हणतोय ते तर समजून घे ठीक आहे इट्स ओके समोरची व्यक्ती महत्वाची आहे.

[1:07]ऐकून घेत्याच समजून घे थोडीशी फ्लेक्सिबिलिटी चालेल बिकॉज आय वांट टू इवॉल्व्ह आय वांट टू ग्रो आय वांट टू नर्चर द रिलेशनशिप्स बिकॉज आय एम नॉट डन येट.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript