Thumbnail for मृत्यूनंतरही जिवंत झाले होते बाळूमामा #marathi #balumama #khandoba #facts #solapur #surajchauhan by MARATHI SANATANI FACTS

मृत्यूनंतरही जिवंत झाले होते बाळूमामा #marathi #balumama #khandoba #facts #solapur #surajchauhan

MARATHI SANATANI FACTS

45s133 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:00]बाळू मामांच्या छातीवर कान ठेवल्यानंतर त्याला कळालं की बाळू मामा श्वास घेत नाहीत म्हणून त्याने लोकांना जमा केलं आणि लोकांना असं वाटलं की त्यांचं निधन झालं आहे म्हणून ते त्यांना घेऊन स्मशानभूमीत निघाले.
[0:00]बाळू मामा जागे झाल्यानंतर त्यांनी लोकांना सांगितलं की माझ्या स्वप्नात साक्षात भगवान पांडुरंग आले.
[0:00]एका मिनिटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ही कथा पूर्ण होणार नाही, जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]मृत्यूनंतर पण जिवंत झाले होते बाळू मामा. ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा बाळू मामा एकदा शेतात झोपले होते. एक शेतकरी येतो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो पण ते उठतच नाहीत. बाळू मामांच्या छातीवर कान ठेवल्यानंतर त्याला कळालं की बाळू मामा श्वास घेत नाहीत म्हणून त्याने लोकांना जमा केलं आणि लोकांना असं वाटलं की त्यांचं निधन झालं आहे म्हणून ते त्यांना घेऊन स्मशानभूमीत निघाले. त्यावेळी एक अचंबित घटना घडली, अचानक बाळू मामा जागे झाले. आणि लोक अचंबित झाले की बाळू मामा जागे कसे झाले. बाळू मामा जागे झाल्यानंतर त्यांनी लोकांना सांगितलं की माझ्या स्वप्नात साक्षात भगवान पांडुरंग आले. भगवान पांडुरंगानी मला माझा एक गुरु शोधायला सांगितला आहे. एका मिनिटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ही कथा पूर्ण होणार नाही, जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript