[0:15]विद्यार्थी मित्रांनो माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण परिसर अभ्यास या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत.
[0:26]वैज्ञानिक विचारसरणीचा पाया प्रथम डॅश यांनी घातला.
[0:34]सॉक्रेटिस यांनी
[0:40]भक्षकात प्रामुख्याने डॅश प्रकार पडतात.
[0:48]चार ते असे आहेत प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि बहुभक्षक.
[0:59]परिसंस्थेचा सर्वप्रथम डॅश यांनी अभ्यास केला.
[1:08]हॅकेल यांनी अभ्यास केला.
[1:13]मानव हा प्राणी डॅश भक्षक प्रकारात येतो.
[1:20]बहुभक्षक
[1:26]पाऱ्याचा गोठणबिंदू डॅश अंश सेल्सिअस आहे.
[1:33]मायनस 39
[1:39]1987 साली जागतिक पर्यावरण विकास आयोगाची स्थापना झाली. त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
[1:51]ब्रुटलँड
[1:57]शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात परराज्यांशी संबंध ठेवणे यासंबंधीचे पद कोणते?
[2:08]सुमंत
[2:12]गडावरील जमाखर्चाचा हिशोब ठेवणे व वसुली करणे यासारखी कामे कोण करत?
[2:22]सबनीस
[2:27]अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते?
[2:36]वृत्तजाळी
[2:41]मुरारबाजी डॅश चालवण्यात प्रवीण होते.
[2:48]समशेर
[2:53]सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता?
[3:00]नेपच्यून
[3:05]कृत्रिम उपग्रहाचा वापर करून डॅश नकाशे तयार केले जातात.
[3:13]उठावदर्शक पद्धतीचे
[3:20]शिवरायांनी अफजलखानाचा काटा डॅश गडाच्या पायथ्याशी मोठ्या चतुराईने काढला. प्रतापगडाच्या पायथ्याशी
[3:35]स्वराज्याची पहिली राजधानी राजगडचे पहिले नाव डॅश असे होते. मुरंबदेवाचा डोंगर
[3:50]किल्ल्याचे रक्षण व कारभार करणाऱ्यास डॅश असे म्हणत. हवालदार
[4:03]अल्कोहोलचा गोठणबिंदू डॅश अंश सेल्सिअस आहे.
[4:11]मायनस 130 अंश सेल्सिअस
[4:18]शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई हा कोणत्या घराण्यातील होत्या? जाधव घराण्यातील
[4:32]लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील पृष्ठभागावरील अंतर डॅश किमी असते.
[4:43]111
[4:47]पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते ती डॅश
[4:54]पश्चिमेकडून पूर्वेकडे
[5:00]चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणाऱ्या व्यापारी मार्गात डॅश म्हणून ओळखले जाते. सिल्वर रोड
[5:17]भवानीदेवीचे मंदिर डॅश गडावर आहे.
[5:24]प्रतापगडावर
[5:29]खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
[5:36]समुद्र, नदी, पर्वत भौगोलिक घटक आहेत. हे चुकीचं विधान आहे कारण समुद्र, नदी, पर्वत हे भौतिक घटक आहेत.
[5:48]भारतीय घटनेच्या अनुच्छेद डॅश कलम याप्रमाणे मोफत व सक्तीचे शिक्षण देणे.
[5:58]कलम 45
[6:03]सन 1666 मध्ये औरंगजेबच्या तावडीतून निसटताना शिवरायांनी संभाजींना डॅश येथे सुरक्षित ठेवले होते. मथुरा येथे
[6:20]पृथ्वीवर उपलब्ध एकूण जलाच्या डॅश टक्के जल हे महासागरात सामावले आहे. 97.7%
[6:37]कोणता दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो? 21 सप्टेंबर
[6:54]श्री चक्रधर स्वामी हे मूळचे डॅश राज्यातील होते. गुजरात
[7:06]श्रुती तसेच संहिता देखील म्हणतात.
[7:14]वेदांना श्रुती तसेच संहिता देखील म्हणतात. डॅश यांच्या पराक्रमामुळे घोडखिंड ही पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाली. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमामुळे
[7:37]भारतीय आरमाराचे जनक असा गौरव कोणाचा केला जातो? शिवाजी महाराजांचा तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह नवीन माहितीसह तोपर्यंत अभ्यास करा यश तुमचंच आहे.



