[0:01]भाई लोग आत्ताच सांगून ठेवते आपल्या वयाची लोक भेटली की विषय कुठले काढायचे नाही. शुगर किती आहे कोलेस्ट्रॉल 200 झालय का अरे नी रिप्लेसमेंट करायची आहे लिपिड प्रोफाइल कोणी केलय का? का म्हणजे मेडिकल कॉन्फरन्स भरवायची आहे का रिपोर्ट्स कंपेअर करून काय होणार आहे ओके आजारपण येणार आहेत. आर वी प्रोएक्टिव अबाउट इट म्हणजे डायट व्यवस्थित आहे का आर वी एक्सरसाइजिंग इनफ आणि बाय एक्सरसाइजिंग आय मीन एक्सरसाइजिंग. यार वॉक बिग मेरे को मत बताओ नो नो नो नो नो वॉक डजंट क्वालीफाई अॅज एक्सरसाइज आपण तो विषय नंतर करू. बट देअर आर मच बेटर टॉपिक्स दॅट कॅन बी डिसकस फॉर एक्झाम्पल नवीन पुस्तक वाचलं का कुठलं गाणं ऐकलं का कुठलं नवीन प्रोग्रामला गेलोत का कुठल्या. नवीन हॉबी कुठली सुरू केली आहे का माझ्या मैत्रिणीच्या सासऱ्यांनी अॅट द एज ऑफ 75. यूट्यूबचा उपयोग करून जॅपनिस भाषा शिकली यार हॅट्स ऑफ टू दॅट पर्सन तो बंद करो अभी हे मेडिकल कॉन्फरन्स बंद करो बिकॉज. वी आर नॉट डन येट.

LET'S TALK PASSIONS, NOT PRESCRIPTIONS!!!
NOT DONE YET.... Celebrating life at 50 +
1m 23s158 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source
YouTube auto captions
This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.
Pull quotes
[0:01]शुगर किती आहे कोलेस्ट्रॉल 200 झालय का अरे नी रिप्लेसमेंट करायची आहे लिपिड प्रोफाइल कोणी केलय का?
[0:01]का म्हणजे मेडिकल कॉन्फरन्स भरवायची आहे का रिपोर्ट्स कंपेअर करून काय होणार आहे ओके आजारपण येणार आहेत.
[0:01]आर वी प्रोएक्टिव अबाउट इट म्हणजे डायट व्यवस्थित आहे का आर वी एक्सरसाइजिंग इनफ आणि बाय एक्सरसाइजिंग आय मीन एक्सरसाइजिंग.
[0:01]यार वॉक बिग मेरे को मत बताओ नो नो नो नो नो वॉक डजंट क्वालीफाई अॅज एक्सरसाइज आपण तो विषय नंतर करू.
Use this transcript
Related transcript hubs
Watch on YouTube
Share
MORE TRANSCRIPTS


