[0:01]लागला का रिझल्ट बघ बघ बघ हो. लागला. किती? 91 वा मस्त वा वा वा. सायकल तुला तर सायकल नवीन ओके. वा मस्त वा वा वा अरे हे बघ निखिल काकाचा फोन आहे कौशलचा पण रिझल्ट लागलेला दिसतोय त्याला किती पडलेत बघूया. हॅलो हो लागला लागला. किती टक्के? 91 91 पडलेत. कौशलला किती? 94 94 मस्त मस्त चांगले पडले रे. थँक्स थँक्स थँक्स. ठीक आहे ठीक आहे ठेवतो करतो नंतर. 4% कमी पडले 4%. तरी तुला सांगत होते याला खेळायला पाठवू नको आणि तू जरा अभ्यासाकडे लक्ष द्यायचं होतं ना. सारखं ते क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. आता सायकल कॅन्सल बर का सायकल वगैरे काही नाही.
[0:54]सुदामे, हे काय पेढे. कसलं पेढे. अहो आमचा यश पास झाला 63% पडले त्याला. 63% पडून सुद्धा तुम्ही पेढे वाटताय. अहो मागच्या वर्षी 70 होते.



