Thumbnail for Banner Size Problem Fix | Photoshop Banner Size Lag Problem Fix | Adjust & Fit Your Banner Perfectly by RAHUL SHINGADE GFX

Banner Size Problem Fix | Photoshop Banner Size Lag Problem Fix | Adjust & Fit Your Banner Perfectly

RAHUL SHINGADE GFX

8m 55s1,297 words~7 min read
Auto-Generated

[0:00]खूप जण मला म्हणते की दादा मोठी मोठी साईजचे बॅन आले ना पीसी लॅग होऊन जातो. आणि एवढं डोकं आउट होतं ना डिझाइन बनवूस वाटत नाही. 30x30 ची ऑर्डर येती कधी 40x40 येती. 20x30 ची येती खूप वेगवेगळ्या साईज येत्या ती आणि डिझाइन करायला खूप प्रॉब्लेम येतोय जसं नवीन ऍड करत जाऊ ना. तसा पीसी पूर्ण लॅग होऊन जातोय. आणि हे मी खूप वेळा नाही का सांगितलेलं आहे. म्हणजे जास्त म्हणजे YouTube ला एवढं टाकलेलं नाही नाही की Insta ला टाकलेलं आहे. पण मी पर्सनल स्वतः यूज करतो ना त्यामुळे व्हिडिओ बनवतोय. तर विषय कसा आहे ना तुमच्यासमोर मी तुम्हाला आता दाखवतो Photoshop मध्ये ओपन करून. तर चला मग व्हिडिओ बघू. तर विषय असा आहे कधी कधी काय होतं खूप मोठी मोठी साईज येती. आता आपण समजा न्यू डॉक्युमेंट ओपन केलं मी इथं. आणि इथं मी समजा कस्टममध्ये एक इंचामध्ये साईज घेतोय. 30x30 ची साईज घेतो मी इथं. साईज मोठी आहे तुम्ही बघू शकता. साईज मोठी आहे आणि रिझोल्यूशन मी 300 ठेवलेलं आहे. आणि मी साईज क्रिएट करण्याअगोदर तुम्हाला बाकीचा कलर मोड मी RGB ठेवतोय नंतर तुम्ही CMYK मध्ये जाऊन करू शकता मोडमध्ये जाऊन. ते बघू आपण पुढं तर साईज क्रिएट केली. आणि इथं मी काय करायचं इथं समजा एखादं बॅकग्राऊंड वगैरे टाकलं तुम्ही. समजून घ्या फक्त नाही का असं समजून घ्या आहे बॅकग्राऊंड तिथं. आणि वर्क करायला चालू केले. आता नवीन नवीन साईज घेतली आहे याच्यावर एवढं वर्क झालेलं नाही लेयरमध्ये पण जसं तुम्ही ऍड करत जाता जाता जाता नंतर पूर्ण पीसी लॅग. झूम करताना हळूहळू झूम होणार आणि मग लय प्रॉब्लेम येतात ते. मग कसं करायचं मग एवढी मोठी साईज आल्यावर. तुमचा भाऊ सांगन काय करायचं तर काय करायचं माहिती आहे का डिझाईन करताना समजा आता तुम्हाला 30x30 ची डिझाईन आलीय. तर काय करायचं 10x10 मध्ये डिझाइन करायची. अशी 10x10 मध्ये डिझाईन करायचं आणि रिझोल्यूशन ला कंजुषपण नाही करायचं म्हणजे जास्त कमी नाही घ्यायचं आणि जास्त भी नाही घ्यायचं. आता 10x10 ला मी 500 घेतोय समजा इथं. तुमचा पीसी समजा लय स्लो असल तर 400 बी चालते. आणि बाकी मेन गोष्ट नाही का कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं PNG वगैरे असल मी तुम्हाला बोललेलो आहे. आता इथं मी समजा साईज 10x10 घेतली 400 रिझोल्यूशन घेतलेलं आहे चला 500 घेतो. खूप जण 500 घेतात 500 घेतलं. आणि इथं मी एक सॉलिड कलर घेतला समजा तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही डिझाइन रेडी नाही करणार आहे फक्त सांगतो समजा ही डिझाइन तुम्ही बनवली. ऑर्डर कसली आली होती तुम्हाला 30x30 ची आली होती इथं बघा तुम्ही इमेज मध्ये 30x30 ची. पण तुमचा पीसी हँग होतोय जास्त साईज असल्यामुळे तुम्ही काय करा 10x10 मध्ये डिझाइन करायची.

[2:50]आता ही डिझाईन झाली ना ही प्रिंटवाला तुम्हाला बी काही करायचं नाही प्रिंटवाला ना बरोबर ती 30x30 मध्ये बसू शकतो. आता मी तुम्हाला ना काही मिडिलला अलाइनमेंट करून दाखवतो. आता बघा तुम्ही कंट्रोल टी करून मी साईज वाढवते. बघू शकता तुम्ही. जे आपण 30x30 ची डिझाईन होती ते आपण केली कशामध्ये 10x10 मध्ये केली. आणि ती प्रिंटला दिली आणि त्याने 30x30 मध्ये बसवली. तुम्हाला 30x30 मध्ये करावं लागल आहे का नाही तुम्ही केली कशात 10x10 मध्ये. आता दुसरा सांगतो आता तुम्हाला समजा ऑर्डर आली. 20x30 ची आली समजा. आणि लास्टला साईज कसे कसे प्रकारे घेऊ शकता ते बी सांगतो लास्टला सांगणार आहे आता जे सांगितलं ना तुम्हाला लय हे वाटन काय लहान का हे वाटन. थोडं अवघड वाटन. तर आता 30x20 ची साईज घेतोय ही जी हाईट किती 20 आहे. रुंदी 30 आहे ही साईज मी घेतली. आता ही साईज तुम्हाला आली ऑर्डरला पण तुम्हाला एवढं साईज घेऊन लॅग चा प्रॉब्लेम येतोय मग काय करायचं तुम्हाला सांगतो. आता इथं 20x30 आहे काय करायचं 20 चा अर्ध किती आहे 10 करायचं आणि 30 चं 15 करायचं. केला कमी आता आपण साईज घेऊया इकडं. आता इथं डिझाईन करूया काय पण आता इथं मी ब्लू कलर घेतो कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आता ही डिझाईन केली तुम्ही किती मध्ये केली आता ही डिझाईन 10x15 मध्ये केली. आता हिला तुम्हाला कशामध्ये टाकायची आहे. बघू शकता तुम्ही कशामध्ये टाकणार आपण हिला 20x30 मध्ये इथं पेस्ट केलं. आणि इथं लावलेली आहे. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला जर डायरेक्ट साईज घ्यायची नसेल 30x20 वगैरे मग तुम्ही ती कमी करून डिझाईन करून तुम्ही प्रिंटला देऊ शकता. आता मध्ये मला डिझाइनची ऑर्डर आली होती ना ती 20x40 ची होती पण मी तिला 10x20 मध्ये केली होती.

[4:52]मी पोस्ट पण केली Insta ला ती डिझाईन. बघा अशी मला साईज आली होती. मी कशात केली तिला. 10x20 मध्ये केली होती डिझाईन. मी तुम्हाला डिझाईन पण दाखवतो Insta ला ओपन करून. तर इथं बघू शकता तुम्ही 20x40 ची डिझाईन येते. आणि आपण केली होती किती मध्ये 10x20 मध्ये केली होती ती डिझाईन आपण. ह्यामध्येच केली होती. तर एवढंच सांगतो साईजबद्दल तुम्ही अशी साईज घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मगाशी म्हणले नंतर तुम्ही CMYK मध्ये देऊ शकता. कन्वर्ट करण्यासाठी सर्व मर्ज करून एक न्यू लेयर घेतो ना आपण. कंट्रोल शिफ्ट अल्ट ए दाबून. तर इथं काय करायचं इमेजमध्ये जाऊन मोडमध्ये जायचे आणि इथं CMYK कलर घ्यायचं डिझाईन झाल्यानंतर. आणि मग तुम्ही प्रिंटला देऊ शकता. थोडी डल पडतो कलर बाकी काही विषय नाही आणि अजून एक गोष्ट साईज घेण्याचे प्रकार सांगतो तुम्हाला आता. आता आपण जसं प्रत्येक जण 10x10 ची डिझाईन करताना डायरेक्ट असं घेतो ना.

[5:56]तर ही नाही तुम्हाला जेव्हा साईज येते ना डिझाईन बनवायला तेव्हा ती फिटमध्ये असते. तुम्हाला दाखवतो आता बघा समजा इथं एक फीट हे 12 इंच असतंय. आणि जेव्हा तुम्हाला 10x10 चं येतं ना ते फिटमध्ये असते समजा इथं 10x10 चं. तर किती आलं 10 चं 120. तुम्ही डिझाईन करताना ना इंचामध्ये 10 च्या जागी 120 आणि खाली पण 120 घेऊ शकता म्हणजे 10x10 ला. आणि रिझोल्यूशन काय 500 नाही ठेवायचं. आता आपण फिट मध्ये करतोय ना म्हणजे इंचेस वाढवले ना आपण आता इथं रिझोल्यूशन किती ठेवायचं. 30 वगैरे ठेवू शकता किंवा 20 पण चालेल 15 पण चालेल. तर असं घेऊ शकता. आता समजा इथं 20 चं तुम्हाला काढायचंय. आता तुम्ही समजा कॅल्क्युलेटरने जर केलं ना समजा आता इथं 20*12 किती आलं 240. तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज नाही करायचं ना इथं काय करायचं स्टार टाकायचा स्टार. अन ते इथं 12 टाकायचं आणि खालच्याला क्लिक करायचं बघा वर 240 आलं. आता इथं तुम्हाला किती पाहिजे 5 चं पाहिजे. आता 5*12 चं किती होतंय बघा तुम्ही 60 होतंय. 5*12 60 आलं. मी इथं काय करायचं 5 आणि इथं स्टार टाकायचं आणि इथं 12 टाकायचं आणि वर क्लिक करायचं 60 आलं तर तुम्ही अशी बी साईज घेऊ शकता फक्त रिझोल्यूशन जास्त नाही घ्यायचं. जर तुम्ही 10x10 जर घेतलं तेव्हाच रिझोल्यूशन जास्त घ्यायचं. जर तुम्ही जर असं घेतलं 120 आणि 120. असं खूप जण घेतात जे कोरल वगैरे यूज करतात किंवा जे जुनं Photoshop यूज करतात ना ते अशाच साईज घेतात ते काय डायरेक्ट घेत नाही. आपण आता डायरेक्ट घेतो डायरेक्ट घेतलं बी चालतं. तसं बी चालतं मी याच्यावर आधी पण एकदा व्हिडिओ टाकला होता जेव्हा खूप जणांना माहिती नव्हतं तेव्हा मला लय वाईट कमेंट आल्या होता. पण जेव्हा त्यांना समजलं ना तेव्हा त्यांनी कमेंट डिलीट केल्या. तर असं घेतलं बी चालतं पण मी तुम्हाला सांगतो मी स्वतः ना स्वतः. असं घेतोय डिझाईन. पण जेव्हा माझं डेटा जास्त असतो ना समजा एखादी. डिझाईन असते मोठी त्यामध्ये सर्व कार्यक्रम आहे भजन कीर्तन ती तेव्हाच मी तशी साईज घेतो नाहीतर मी अशीच साईज घेतो नॉर्मल. जेव्हा तुम्ही अशी घेता ना 120, 120 तेव्हा रिझोल्यूशन कमी ठेवायचं तुम्हाला 72 ठेवू शकता किंवा जास्त लॅग होतंय तर 30 ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता साईज दोन्ही प्रकारे घेऊ शकता पण जास्त तर आपण सगळेजण नाही का डायरेक्ट घेतो इंचामध्ये जे काही साईज येतील ती. समजा 20x20 आले तर 20x20 घेतो 10x8 आली तर 10x8 घेतो अशी बी घेतात खूपजण पण त्यावेळेस रिझोल्यूशन कमी नाही ठेवायचं जास्तच ठेवायचं. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. आणि काही डाऊट असतील ना खाली कमेंट करा आणि तुमचा भाऊ अशाच व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे पुढं. बाकी जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साइड वाला बेल ऑयकन नक्की प्रेस करा तर चला भावांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript