[0:02]गट पुढे झालेली नाही बबन आप्पाण त्यांची जागा दाखवावी आणि लोढाने त्यांची जागा दाखवावी तरच मोजणी होणार नाही तर नाही ने होता तो फिर आपको कैसे पता चला दिया है दिया है इन्होंने ही दिया हमको इन्होंने पोजीशन दिया इसलिए कंपाउंड किया आपने ना तो लेकिन आपने नहीं मैं ने पोजीशन नहीं है ये जब पुलिस डिपार्टमेंट आन ने कंपाउंड टाकला है आठ दिवसांपूर्वी हे कंपाउंड टाकताना तुम्ही विरोध केला होता तकरार केली होती कोणाला तकरार दिली पोलीस स्टेशनला केला होता त्यांनी मला बंदोबस्त दिलेला नाही हिल लाईन पोलीस स्टेशनला आज नाही त्या दिवशी तुम्ही कंपाउंड बांधून दिलं त्यांना तुम्हीच त्यांना पोजीशन दिलं नाही ना खोट बोलतात ना अक्षय ऐसा है का मला जागेतून बाहेर काढलं तर आपण घेतला नाही माझ्या जागी जादा नहीं बोलना है हम लोग स्टाफ है हम लोग जादा नहीं बोल सकते लीगल वे में सब कुछ जवाब दिया जाएगा लीगल ही है जो भी है लीगल ही है हम वो जादा कुछ नहीं माइक पे नहीं बोल सकते हम
[1:23]आमच्या हक्काची आमच्या हक्काची अजून पाटीलांचा उसाटणे येथील सर्वे क्रमांक ६७ मधील जमीन वादात लोढा ग्रुपच्या प्रतिनिधींकडून सरकारी मोजणीला विरोध झाल्याचा मुद्दा समोर आला आहे आपल्या जमिनीवर बळजबरीने ताबा घेतल्याचा आरोप करत शेतकरी बबन आप्पा पाटील यांनी अधिकृत मोजणीची मागणी केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमिनीचा पोट हिस्सा न करता लोढा ग्रुप कडून कंपाउंड वॉल उभारण्यात आली असून शेतात जाण्याचा रस्ता ही बंद करण्यात आला आहे यासाठी शेतकऱ्याने आणलेल्या सरकारी सर्वेक्षणाला लोढा ग्रुपच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला यावेळी शेतकरी नेते राजाराम पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर प्रशासनाने अधिकृत मोजणी पूर्ण केली दरम्यान लोढा ग्रुपच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे आरोप फेटाळले असून संबंधित जमीन त्याच्या ताब्यात असल्याचा तसेच शेतकऱ्यांकडूनच जागेचा ताबा देण्यात आल्याचा दावा केला आहे लोढा ग्रुपच्या प्रतिनिधींनी विरोध केल्यानंतरही संबंधित जमिनीचा सर्वे झाल्याने हा शेतकऱ्याचा विजय असल्याचे प्रतिक्रिया मनसेचे नेते रामदास पाटील यांनी व्यक्त केली आहे या जागेचा शेतकरी मी बबन अप्पा पाटील मुक्काम ब्राह्मण करवळे ही माझी वैभाटीची जागा वाडवडिलांची जागा मी येथे भाजीपाला करायचो शेती लावायचो त्या सगळ्या गोष्टी करायचो आणि काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बंदोबस्त ही जागा मला या जागेतून बाहेर काढला आणि ही जागा लोढा कंपनीने कब्जा केला बंदोबस्त करून आणून हा सगळा कंपाउंड टाकला पण आज राजाराम पाटील यांच्या अध्यक्षखाली आणि आम्ही सर्वेला अर्ज पण केला होता या सर्व्हेला अर्ज नाम 16 तारीख दिली होती 16 तारीख दिल्यानंतर ते आले राजाराम पाटलांच्या अध्यक्षखाली समजा ही मला या जागेचा कब्जा मिळाला आणि हे सर्वे पण माझे व्यवस्थित झाले धन्यवाद इथे काय आहे आता तिथे अधिकारी लोढाचे त्यांचा असं म्हणणं होत की त्यांचा ऑब्जेक्शन है या सगळ्या गोष्टीला त्यांचा ऑब्जेक्शन या साठी होता की तुम्ही स्वतः तिथे हा ताबा त्यांना दिले असे तुम्ही त्यांचा म्हणणे आहे म्हणजे तुम्हीच ताबा दिलेले असे त्यांचं म्हणणं होतं आणि आता परत तुम्ही इथे सांगतात की नाही तुम्ही ताबा दिले नाही नक्की खरी गोष्ट हे सगळं खोटे वास्तविक आहे जर मी त्यांना 2014 ला ताबा दिला असता तर त्या लोकांनी हा कंपाउंड आत्ता या 15 दिवसापूर्वी का घातला कारण दोन्ही साइडला त्यांच्या जागेवर त्यांनी कंपाउंड घातलेला आहे इकडे कंपाउंड घातलेला आहे ही जागा माझी मोकळी होती मी माझी शेती वगैरे करायचो इथे त्यावेळी मला हाकलवायचं होत इथून त्यांनी आता तुम्हाला जायला रस्ता होता का सगळा नाही सगळं बंदोस मला एक्चुअल बाहेर काढलं पोलीस बंदोबस्त आणून या जागेतून मग आज तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितला होता ना पोलीस बंदोबस्त पाडला पण त्यांनी दिला नाही नाकारला मला का नाकारला तुम्हाला कसं समजलं नाकारला म्हणजे पोलीस लोक आले नाही मी अर्ज करून सुद्धा आता आले ना समोर पोलीस दिसतात ना ते मी 112 चा फोन करून हे लोक लोढा कंपनीचे लोक दादागिरी करत होते गुंडगिरी करत होते म्हणून मी त्यांना फोन केला आणि इकडे बोलून घेतलं त्यांना जागेचा सर्वे नंबर काय 67 सर्वे नंबर 67 याचा पोट हिस्सा पोट हिस्सा झालेला नाही त्यांच म्हणणं आहे ते झाले ट्रेलर रिपोर्ट आहे ना त्यांच्याकडे ट्रेलर रिपोर्ट हजारो बनू शकतात कारण त्याच्या हाताचं सगळं पोलीस स्टेशन वगैरे सगळं आहे ना ते सगळं अभिलेख पण जर पोस्ट झालेला असता तर आज सर्वे तुमच्या समोर सांगितलं काय याचा पोस्ट हिस्सा झालेला नाही म्हणून त्यांच म्हणणं आहे की झालेला त्यांच म्हणणं आहे ते काही ते बोलतात की ही जागा पण खरेदी आम्ही केलेली आहे असे तर आत्ता पण बोलतात ते ही जागा पण बोलतात आमचीच आहे आम्ही केलेली घेतलेली जागा आहे जर तुम्ही जागा घेतलेली असेल तर तुम्ही आज पण तुमचा कंपाउंड करा आणि मला काही शेती करून दिली शेवटची शेती या ठिकाणी कधी केली होती आत्तापर्यंत कालपरवापर्यंत म्हणजे आता हा पावसाळा असतो ना पावसाळ्यात शेती करतो आणि त्यांनी इकडून माती उचलून या शेतीमध्ये संपवून टाकलं त्यांनी ते कंपनीच बांधकाम चालू आहे ते कोणाच्या जागेत आहे ते जागा आता हे अर्ध्या जागा माझ्या आहेत बाकी ते यांनी घेतलेली आहे लोढाने पहिले राम पाटीलने ओसाडनेवाल्यांनी विकलेली आहे ती जागा
[5:22]पण या अर्ध्या याच्या माझ्या इकडे हे माझ्या कंपनीची जागा तुमच्या ताब्यात आहे तुमची आहे असं तुमचं म्हणणं आहे जबरदस्ती ज्या वेळेला या ठिकाणी अतिक्रमण सुरू होते का बांधकाम सुरू होते त्याचा तुम्ही तक्रार वगैरे कुठे केली होती तक्रार केली होती कोणाला केली होती पोलीस स्टेशन हिल लाईनला केली होती
[5:47]हा महसुली विषय नाही महसुली खात्याला नाही महसुली खात्याला नाही केलेलं महसूल महत्याला त्यांना केलं तुम्ही त्यांचा विषय आहे आता काय हा जास्त कायदे आपल्याला माहीत नसल्या शेतकरी त्यांना त्याच्यामुळे आपण नाही केला कायदा माहीत नसतो असा कायदा मान्य नाही ना कायदा माहिती असून सुद्धा गृहीत धरला जातो तरी पण माझी जागा माझ्या जागेत आहे माझ्या ताब्यात आहे सगळं आहे त्यांनी जबरदस्ती आणून काही बंदोबस्त आणून हे सगळं केलेलं कंपाउंड आता एक 10 दिवसांपूर्वीची गोष्ट ही जागा मोकळी होती मी शेती करायचो तिथे बाजूला बाहेर कंपाउंड होता तो तोडला ना तो गुड्समध्ये त्यांनी घातलेला होता ते चोरी पकडली आम्ही त्या दिवशी एक केलं तेव्हा तो तोडून त्यांनी आता पुढे घेतलेला तो मग तो कधी बांधला कधी होता तो कंपाउंड तो गेल्यावर्षी बांधलेला होता तोडला कधी तो आता एक 10-15 दिवसांपूर्वी का तोडला चोरीची जागा गुडास आहे ना पाटील साहेब तुम्ही इथे जेव्हा आला तेव्हा खूप मोठा संघर्ष चालू असलेला तुम्हाला दिसला की कंपन्यांच्या लोकांचं म्हणणं होतं की हे बाबा आमची जागा आहे आणि यासाठी ताबा स्वतः शेतकऱ्याने दिलेला आहे आम्हाला असं ते कंपन्यांची लोक म्हणत होती आणि शेतकऱ्याच स्वतःच म्हणणं होतं की नाही मी दिलंच नाही ताबा ही तर माझीच जागा आहे तुम्ही जर मी ताबा दिला असता तर कंपाउंड बांधायला पाहिजे होता मी सुरुवातीला तर म्हणजे इथे भूमी अभिलेखची जी लोकं आली होती त्या अधिकाऱ्यांनी इथे म्हणजे मोजणी करायला नकार दिला होता परंतु नंतर जेव्हा सगळा गोष्टी तिथे कायदेशीर उपस्थित केल्या तर त्यांचा असं म्हणणं होतं की बाबा कंपनीचा विरोध आहे या गोष्टीला म्हणून ते दोघांची संमती नाही म्हणून ते करवत नव्हते सर्वे आणि नंतर मात्र तुम्ही तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले आणि सर्वे झाला आता फायनल काय झालेला आहे सगळं मला सांगा आणि थोडक्यात या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता शेतकरी नेते म्हणून कसं आहे बघा की आपल्या शेतकऱ्यांना हे माहीत नाही की वहिवाट असते जमिनी शेतकऱ्याची ती महत्त्वाची असते सातबाराने जमिनीचा मालक होता येत नाही असं सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत आता हे शेतकरी सांगतात हे झाड माझं आहे ही जमीन माझी आहे त्याचं कुणी ऐकायला तयार नाही आणि त्याचं न ऐकता हे कंपाउंड घातलं आम्हाला इथून यायला रस्ता नव्हता शेवटी मला मी जरी संविधानाला मानणारा असलो तरी सुद्धा हे जे बेकायदेशीर काम आहे रस्ता आम्हाला करावा लागला कारण आमचे महसूल मंत्री रोज सांगतात व्हिडिओ करून की शेतकऱ्याचा रस्ता अडवता येणार नाही शेतकऱ्याचा जायचा अधिकार आहे आणि रस्ता हा संविधानिक अधिकार आहे म्हणजे फिरण्याचा अधिकार अभिव्यक्तीचा अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे पण संविधान विरोधी हे लोक काम करत होते आणि आजची अत्यंत वाईट गोष्ट अशी आहे की या लोढासाठी आगरी पोरं एकमेकांचा रक्त सांडायला इथे जमा झाली होती ही अत्यंत नामुष्की आमची दिवा पाटील साहेब गेल्यानंतर अशी वेळ कधी आली नव्हती की या लोढासाठी लढणारे आमचे आगरी पोरं पगारासाठी एकमेकाला मारायला निघतात आणि म्हणून आम्ही लोढाच्या लोकांना विनंती केली की आमच्या डोळ्यासमोर आमच्या पोरांना मारलेलं आम्हाला बघायचं नाही एकमेकांसाठी लढतात तुम्ही का बघता हे खेळ ही गंमत का बघता आणि पोलिसांनी पण ही दखल घेतली पाहिजे की अशा वादग्रस्त प्रसंगी संरक्षण दिलं पाहिजे कारण संविधानिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचं काम आहे आता राहिला मोठा प्रश्न सागरजी मला आश्चर्य वाटतं की सिडको 7 कोटी रुपये गुंठ्याने जमिनी विकते आणि लोढाचा भाव 15 लाख गुंठ्याच्या पलीकडे जात नाही लोढाने काही कष्ट करूनही कमावले लोढा हे नाव सरकार मधल्या मंत्र्याचा आहे अरे तुम्ही शेतकऱ्यांना आमच्या का फसवतायत बाजूला 10 किलोमीटर सात कोटी गुंठ्याने जमिनीची विक्री चालू आहे आणि मी 15 लाख 3 लाख लाख रुपयांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतात लाज वाटली पाहिजे सरकारला ही काय पद्धत झाली का आणि म्हणून आम्ही सांगतोय की 2013 चा कायदा आहे भूसंपादन कायद्याने जमिनी घ्या तुम्ही विकास करा मूर्ख का बनवताय आता शेतकऱ्यांच सिद्ध झालेलं नाही जमीन त्यांची आहे त्यांचा ऑब्जेक्शन आहे त्यांनी आज सरकारी मोजणी केली टेलरला आम्ही यांना विचारलं भूमी अभिलेख वाल्यांना की तुम्ही मोजणी केली का नाही केली आणि हे सांगतात काय आमच्याकडे मोजणी झाली म्हणजे खोटं बोलतायत आज पत्रकार नसते तर शेतकरी खोटा ठरला असता शेतकऱ्याला मारला असता त्यांनी पण सगळ्या पत्रकार बांधवांनी सगळे पोरं लढली आमची आणि जे लढले ना त्यांना धन्यवाद हे दादा लढले वारकरी माणूस असून लढला अशा वारकऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे की ते लढतात ते घाबरत नाहीत संविधानासाठी लढतात आणि हा जो रेड कंट्रोल केलाय लोढाने ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे आणि सरकारी फसवणूक आहे असं मी जाहीर करतो आणि सरकारने इथे कबूली द्यावी महसूल मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की शेतकऱ्याचा रस्ता कसा बंद करू शकता तुम्ही आता ती जमीन कसा कसणार तो आणि म्हणून आजचं जे हे चित्र आहे ते अत्यंत वाईट आहे आगरी समाजाने लक्षात घ्या लढायचं असेल तर जमीन हक्कांसाठी शेतकऱ्यांसाठी लढा आणि आज इथे खरोखर रक्त सांडलं असतं आणि म्हणून मी या दादांना धन्यवाद देईन की त्यांनी ते भांडण थांबवलं जय सीताराम हा खरोखर थांबवलं मोठी भूमिका आहे त्यांची साहेब बघा ना इथल्या अनेक शेतकऱ्यांचे म्हणणं असतं की आमची फसवणूक झालेली आहे या सगळ्या शेतकऱ्यांचे कितीतरी लोढाच्या विरोधात वाद आहेत परंतु त्यांनी ते कधीच कबूल केले नाही राजन लोढा आत मध्ये आहेत ना जाहीर है ना ते ईडी लागली ना त्यांना आणखी काय पाहिजे तुम्हाला म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या राजन लोढाने जर त्या लोढा कंपनीची फसवणूक केली असेल तर किती शेतकऱ्यांची फसवणूक केली असेल ओ सगळ्यात मोठी फसवणूक काय आहे ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदार अगदी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांना माझं चॅलेंज आहे अरे जमिनीचा भाव तुम्ही ते नगर विकास मंत्री आत सिडकोचे 7 कोटीने सिडको विकतोय मग आमच्या लोकांकडून 1 रुपयाने लोढा घेतोय लोढाला तुम्ही का सांभाळाला तुमचं असं म्हणणं आहे की हे इंडस्ट्रीयल टाउनशिप लोढाने केलेले आहे जर ही जमीन एमआयडीसीने घेतली असती तर त्याचा भाव मिळाला असता त्यांना मोबदला मिळाला असता पुनर्वसन झालं असतं पण ह्या कुठल्याही गोष्टी या 2013 च्या कायद्याने या शेतकऱ्यांना चार पट मोबदला म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्याकडे शहापूर देहरनला जमीन खरेदी चालू आहे उदय सामंत आणि ते करतायत अहो तिथे अमिताभने जमीन खरेदी केले याचं गुगलला रेकॉर्ड आहे 1 कोटी रुपये गुंठ्याने मी एमआयडीसीच्या चीफला सांगितलं याच्या चारपट भाव 4 कोटी रुपये गुंठा द्या ते अलिबाग मधली गोष्ट आहे मग अलिबाग आणि ठाणे आणि मुंबई याच्यातला तुम्हाला फरक माहिती आहे अलिबागच्या मध्ये समुद्र आहे पण हे तुमच्या जवळ आहे मग इथे भाव किती भेटला पाहिजे कमीत कमी 4 कोटी गुंठा भेटला पाहिजे लोढा मध्ये दम आहे ना दम तो मंत्री आहे ना खऱ्या बापाचा आहेस ना तर शेतकऱ्यांना खरा भाव दे आम्ही दिवा पाटलांचे सैनिक आहोत आम्हाला माहिती आहे आम्ही गरीब आहोत मान्य आहे पण बाजार भाव तर कळतो ना आम्हाला आणि बाजार भावाने जमीन देत नाहीत तुम्ही मंत्री पदाची शपथ घेता कशी काय आणि म्हणून ठाणे जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार इथल्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि दिवा पाटलांच नाव आम्ही त्यासाठीच सांगतोय की त्या माणसामुळे तिकडे साडेबारा टक्के भेटले लोक चुकीचे झाले आणि ठाणे जिल्ह्यात दिवा पाटलांसारखा नेता नसल्यामुळे आज ही भीक मागायची वेळ आली आज आज रक्त सांडलं असतं आमच्या आमच्याशी हे रायगडचे आलेले सगळे कोण रामदास पाटील आहे मनसेचे रायगडचे आहेत अंबरनाथचे आहेत इथे कधीच ठाण्याचं मला कोणी दिसत नाही नाही ठाण्याचं दिसत नाही पण शेवटी ठाणे जिल्हा लागू होतो ना इथून ही सगळी ठाण्यातून आले ठाण्यातून आले ना लोढा आलाय तो ठाण्यातूनच आलाय सगळ्यात जास्त जमिनी ठाणे जिल्ह्यात घेतल्यात मग तसं बोलावं लागतं प्रशासकीय जी स्थिती आहे ती सांगावी लागते कारण ठाणे जिल्ह्यात भावच नाही भेटला जमिनीला हे हे काय शूरता नाही आणि या काय उद्योग मंत्री नाही किंवा उद्योगाचा विकास नाही ही शेतकऱ्यांना फसवून ही सावकारी आहे खोती आहे जमीनदारी आहे आम्हाला आमच्या जमिनीचा भाव 4 कोटी रुपये गुंठा किमान पाहिजे 7 कोटी रुपये गुंठा आहे आता साडे बावीस टक्के तिकडे विमानतायची जागा घेतली हायकोर्टाने सांगितलं की फसवणूक केली मग तिथले आमचे आमदार खासदार काय करत होते प्रश्न आहे आज सार्वजनिक ठिकाणी आम्ही जमलोय आमच्या आमदार खासदारांनी साडे बावीस टक्क्याला मान्यता का दिली जी हायकोर्टाने नाकारली म्हणून आम्हाला जमिनीचा भाव इथे सगळ्यात मोठा कमी आहे त्यामुळे लोढाने हे कंपाउंड घातलय हे बेकायदेशीर आहे शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि दादा तुम्हाला सांगतो तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लढा नाही तर आम्ही यायचं आणि आम्ही आल्यानंतर लोढा काय करतो आमच्यावर गुन्हे दाखल करतो माझ्यावर पाच कोटीची केस यांच्यावर पाच कोटीची आहे आम्ही त्याचं नाव खराब केलंय का अरे तुमचं लोढा ना आत मध्ये आहे ईडीमध्ये तुम्ही गेलात आमच्या बापाने चोऱ्या नाही केल्यात आमच्या आजोबाने चोऱ्या नाही केल्यात कष्ट केल्यात सडलेत पाय आमचे लावणी करून आमच्या बापाचे आणि आईंचे तुम्ही चोर आहात असे कसली तरी सांगावं लागेल न्यायमूर्ती बघत नाहीत का या गोष्टी लाज वाटली पाहिजे 5 कोटी आम्ही कधी 5 लाख रुपये आम्ही असे बघितले नाही तर आमच्यावर तुम्ही 5-5 कोटींच्या केस करताय काय किती वाईट अवस्था आहे म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रकार आहे ना त्याचा मी जाहीर निषेध करतो सगळ्या लोकप्रतिनिधी याची काळजी घेतली पाहिजे कुठलाही नोटीस न देता या केसेस लागतात खऱ्या अर्थाने याला अर्थ काय हे हुकूमशाही आहे ही हरिरावी आहे ही चालणार नाही ते आणि संविधानासाठी आमचे पाच लोक हुतात्म्ये झाले एअरपोर्टमध्ये अजून आता पण व्हायला लागेल मेले शिवाय नाही भेटणार नाही आणि हे निर्लज्जपणे हसतात आमची पोरं एकमेकाला भिडली जीव घेणार एकमेकांचे ते दात दाखवतात ही ही ही पद्धत आहे का लोढाला माझी विनंती आहे तुमच्यात खरोखर संविधान असेल तुमच्याकडे कायदा असेल रीसर नोटीस लावून तुम्ही जमिनी घ्या बाजार भावाने जमिनी घ्या 1 लाख 2 लाख हे भिकाऱ्यांसारखे काय ना भिकारी आहे का राजा आहे तू हे कळलं पाहिजे मग शेतकरी सह्या करतात म्हणून तुम्ही आमच्या लोकांना फसवताय ही सावकारी पूर्वी पण होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी पत्रकारांना मीडियाना पण सांगतोय अरे इथला भाव तो फोडा शेतकऱ्यांचा इथला बातमी लागतो आणि आगरी शेतकऱ्यांना पण सांगतो 3 लाख 4 लाख आणि तुमच्या जमिनी घेतल्यात उद्या 4 कोटी भाव भेटला त्या पत्रकारांना विसरू नका यांना एक एक कोटी द्या त्यांना भिकारी नका ठेवू त्यांना गरीब म्हणून मारू नका नाही तर तुम्ही करता कुठेतरी कोपऱ्यात जाऊन सेटलमेंट आणि आमच्या शेतकऱ्यावर मरायची पाळी येते आता आम्ही केस लढायचा कोणी कुठलाच माणूस आम्हाला केसला येतो का मदत करायला रामदास पाटील कधी आलात का राजाराम पाटील तुमच्या सोबत कोर्टात येतो या लोढाने केस केले 5 आम्ही चोर आहोत का अरे सज्जन लोक आहोत पण आमची बाजू सुद्धा कोणीतरी मांडली पाहिजे नेते तर सगळे आहेत आगरी समाजाचे नेते सगळे सेट आहेत ऐश चैनी आज मला वाटतं नाही आमच्या रामदास पाटलांकडे चैनी नाहीत पण चैनी घातलेले अरे मग तुम्ही श्रीमंत आहात भिडा लोढाला लोढाला भिडा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जमीनदारी जहागीरी वतनदारी नष्ट करा आणि गरिबांची झोपडी आहे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका हे छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते आज तुम्ही लोढासाठी मरायला तयार झाले कुठे दिवा पाटील कुठे छत्रपती शिवाजी महाराज कुठे बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श विसरलो का आम्ही अत्यंत वाईट वाटतंय ठीक आहे आज सगळ्या पत्रकार बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो रामदास पाटील असतील दादा तुम्ही समोर या नाही रावद्या नाही समोर या समोर दिसले पाहिजेत तुम्ही ठाणे जिल्ह्याला दिसले पाहिजेत हे आमचे दिघे साहेब आहे आनंद दिघे साहेब आनंद दिघे म्हणतात ना आमच्या दिघे साहेबांना ते दिघे साहेब आहेत कार्यकर्ते आज सदस्या पासून बघितलं तर आमदार खासदार पर्यंत सर्व लोढाचे एजंट आहेत शेतकऱ्यांना भाव मिळेल कुठे राजन लोढा भाव देतो पण तो शेतकऱ्यांपर्यंत तो भाव पोहोचत नाही त्यात खासदाराचा घाला आमदाराचा घाला नगरसेवक आहेत ग्रामपंचायत सरपंच आहेत दादा मी काय सांगतो बघा ना वाटोळा चा होता ज्या लोकांना राजन लोढा पोहोचतो ज्यांचे संसार चालवतो ना ते एक वेळा आवाज उठून जर सांगितलं की शेतकऱ्याचा जर पुन्हा जर गफला केलास ना कोर्ट कचेऱ्या बघायला जर लावल्यास तर राजन लोढा नाव हा मिटवून टाकू आम्ही पण यांचे संसार तो चालवतो राजन लोढा जन्मदी आता गेला तो जन्मादी मग वाटवलं त्यांनीच केलं ती मॅडम काल आली म्हणजे आगरी समाजाला विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी संरक्षण दिलं राजधानी महाराजांनी इथे आणले ते महाराजांच्या आम्ही लढाऊ सैनिक आहोत आम्ही लाचार आणि गुलाम आणि दलाल आणि भडवे नाहीत आम्ही लढाऊ लोक आहोत आणि म्हणून लढायला समोर या हे काय चाललंय संविधानाचा आग्रह धरतोय आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना की संविधानिक पद्धतीने व्हावा आणि त्या मी अभिनंदन करेल येथल्या ठाणे जिल्ह्याच्या भूमी अभिलेख विभागाने त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि आज मोजणी झाली म्हणजे शेतकऱ्यांचा अधिकार इथे आहे आणि याचं श्रेय मी लोकनेते दिवा पाटलांच्या विचारांना देतोय आमच्याकडे काय हो गरीब आहोत आम्ही सकाळपासून जेवलो नाही काय कोण आम्हाला देतंय का पण लढायची इच्छा कायम आहे जीव गेला तरी चालेल या भूमीसाठी या या भूमीसाठी रक्त सांडलं तरी चालेल 2000 वर्ष आम्ही भूमी टिकवून ठेवलंय ठाणे आणि रायगडची कुठल्या महाराष्ट्राला माहित नाही पोर्तुगीज आले इंग्रज आले लोढा क्या बात है लोढा कोण आलेला आहे आम्ही लढू आम्ही काय लोकांवर अन्याय न करत तुम्ही जमिनीचा भाव मोजा आणि घ्या ना जमिनी कायदेशीर घ्या पण लोकांच्या आक्षेप असतील शंका असतील तर या जमिनीला हात लावू देणार नाही मग जीव गेला तरी बेत मामा आहेत माझे सख्खे अनेक लोकांच्या वर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुमच्या सारखी म्हणजे मंडळी जे राजकारणात आहेत ते जातात आणि जेव्हा घरच्यावर असा अन्याय होतो मामानेवर अन्याय होतो तेव्हा तुमची काय भावना होती आपण बघितलं असेल याच्या अगोदर देखील आम्ही न्यूज दिल्या होत्या खरी पहिली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की हा सर्व या शेतकऱ्यांचा लोढा बद्दल जो घेतलेला एक लढा आहे त्याचा आज विजय झालेला आहे का तर तुम्ही आता उदाहरण मी देतो तुम्हाला ही बाजूची भिंत बगाल तुम्ही जवळजवळ 30-25 एकरची जागा आहे ती भिंत आज लोढाला का तोडावी लागली हा तुमच्या समोर मोठा एक उदाहरण आहे सर्वांच्या समोर ही कॉंक्रिटीकरण केलेली भिंत का तोडा तोडावी लागली हे माझं सांगणं आहे की सरकार मधील आतील शासकीय अधिकारी असतील भिंत का मला थोडासा प्रकरण सांगा काय झाल प्रकरण असं आहे की जेव्हा आम्ही इथे एक 10 दिवस सर्वेचा चालला 10 विषय आपला 67 सर्वे नंबर बबन आप्पा पाटील आणि आपले राम बुवा वगैरे हरेश विश्वास आणि आपले शेतकरी सर्व हा जो एक जो गट आहे यांचा हा मोजून बघितला तर आपण दीड एकरचा गट आहे तर त्याच्या मधून एक एकर जागा ही आमचे ते पण यांचे भाऊच आहेत बाबू पाटील म्हणून तर ते आधी विकली लोढाला तर मामाच न त्यांचे जॉईन हिस्से होते दोन्ही तर मामाने त्या बाबू मामागडन 20 गुंठे घेतली विकत आणि मामा हे पहिल्यापासून 20 गुंठ्या कसत होते जमीन आता मला सांगा शेतकऱ्याला कसत आहेत ती जागा शेतकऱ्याला माहित की लोढाला माहिती शेतकऱ्याला माहीत ना तो 50 वर्षांपासून कसतो मग आपण देखील आपला बांध शेताचा बांध आज जांभळाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे हे आपण सांगतो ना की लोढा दोन वर्षा आलेला लोढा तीन वर्ष इथे आलेला लोढा सांगेल का की हा बांध आप्पा पाटील तुझा नाही हा माझा बांध आहे सांगेल का नाही सांगणार अशी शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे जी लोढा राजन लोढावर जी ईडी लागली गेली जे सरकारने लावली का लावली याचा अर्थ त्यांनी वाईट कर्म केले होते खोट्या मोजण्या केल्या होत्या खोटे सर्वे केले होते याच्यामुळे त्याला ईडी लावली मग त्याच अनुषंगाने आज बबन आप्पा पाटलाची जमीन आहे ती तशीच लादाला बघतात हे लोक का कशा कशावरून कारण जो टिएलआर आहे यांचा आधीचा जो राजन लोढाने केला होता त्याच टेलर प्रमाणे करायला बघतात आज इथे सर्वे वाले जे अधिकारी आले आपण जेव्हा अर्ज केले आपले शेतकरी आणि त्यांना आज आपल्या 16 तारीख मान्य केली होती त्याप्रमाणे आपण इथे जमलो त्याच्या नंतर त्यानी काय सांगितला की हा गट फोडी झालेली नाहीये आम्ही गट फोडी झालेली नाही आणि हे लोढा वाले आता अर्ज करतात की आम्हाला मान्य नाही आमची हरकत आहे वगैरे आहे बरोबर आहे तर या विषयाचा एकच सोक्षमोक्ष लागतो की हा शेतकऱ्याचा विजय आहे आणि इथे लोढावाला आहे जो खोटा ठरला गेलेला आहे कारण आज जी जमीन आहे ही शेतकऱ्याची सिद्ध झाली तुमच्या सर्व संपादक असतील सर्व पत्रकार सर्व आपले नागरिक गावकरी लोक यांच्या समक्ष सिद्ध झाली ना आज ही जी जमीन आहे ही शेतकऱ्याच्या बाजूने निघाली मग कुठेतरी या गोष्टीचा सर्व या नागरिकाला आजूबाजूच्या परिसरातील जे आम्ही बोलतो आमदार खासदार नगरसेवक ग्रामपंचायत सरपंच असतील याही आता याच्यामध्ये लढायला उतरायला पाहिजे जर याच्यापुढे जर झालं नाही असं तर आमचा शेतकरी ते आमरण उपोषणाला बसणार आणि त्याच्या सोबत आम्ही सर्व आहोत असं नाही की एक जाणार ते दुसरा येणार नाही आजचा शेतकरी इथे ठांब माणूस बसणार जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही आम्ही जागा काय सोडणार नाही आणि ही जी लोढाला अडताला असेल तर शेतकऱ्याच्या घरी लोढाने यावा आणि त्याच्याशी चर्चा करावी तरच हा शेतकरी हे त्याच्याशी बसून किंवा त्यांना जर विकाजे असतील विकतील नाहीतर जागेवर शेती करायच्या पुन्हा आम्ही वांगी डाबाडी लावू आम्हाला सवय आहे ती नांगर धरू शेती लावू पण अशी फुकट मध्ये आमचा हक्क आम्ही सोडणार नाही आम्ही या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची नाही कुणाला देणार नाही



